Mohol Taluka: 'मोहोळ तालुक्यातील पूर परिस्थितीचा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतला आढावा'; नागरिकांशी थेट साधला संवाद

District Collector Inspects Mohol Taluka Flood Impact: गावस्तरावर कोणतीही संस्था / व्यक्ती मदत वाटप करत असल्यास, त्यांनी काय वाटप केले, किती प्रमाणात केले, व किती लाभार्थ्यांना मदत मिळाली याची सविस्तर माहिती संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यास कळवणे आवश्यक राहील.
District Collector Kumar Ashirwad interacting with flood-affected citizens in Mohol taluka.

District Collector Kumar Ashirwad interacting with flood-affected citizens in Mohol taluka.

Sakal

Updated on

-राजकुमार शहा

मोहोळ : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रविवार ता 28 रोजी मलिकपेठ (ता. मोहोळ) येथे भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली. या भेटी दरम्यान त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी व गरजांची माहिती घेतली. प्रशासना मार्फत दिल्या जाणाऱ्या मदतीचा आढावा घेऊन ती मदत वेळेत व व्यवस्थितरीत्या पूरग्रस्तांपर्यंत पोहोचत असल्याची खात्री करून घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com