
Chief Minister’s rally in Solapur sparks controversy as BJP leaders proceed without police permission.
Sakal
सोलापूर: सोलापूर- मुंबई विमानसेवेच्या शुभारंभासाठी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी रॅली काढणार असल्याचे सतीश तमशेट्टी यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर म्हटले आहे. पोलिसांनी मात्र रॅलीला परवानगी नाकारल्याचे सांगितले.