माेठी बातमी! साेलापूर ‘डीसीसी’त ७० टक्के स्थानिकांना संधी; नोकर भरतीसाठी सहकार विभाग राबविणार ऑनलाइन प्रक्रिया

DCC Recruitment: ऑनलाइन पध्दतीनेच ही भरती होणार असून या भरतीत त्या जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रातील स्थानिकांना ७० टक्के तर बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवारांना ३० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णयही राज्याच्या सहकार विभागाचे अपर निबंधक तथा सहसचिव संतोष पाटील यांनी दिला आहे.
Employment Boost in Solapur: DCC Bank to Recruit Locals Under New Co-operative Policy

Employment Boost in Solapur: DCC Bank to Recruit Locals Under New Co-operative Policy

Sakal

Updated on

-प्रमोद बोडके

सोलापूर: राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया निर्विवाद व पारदर्शक होण्यासाठी राज्याच्या सहकार विभागाने तीन कंपन्यांची निवड केली आहे. ऑनलाइन पध्दतीनेच ही भरती होणार असून या भरतीत त्या जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रातील स्थानिकांना ७० टक्के तर बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवारांना ३० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णयही राज्याच्या सहकार विभागाचे अपर निबंधक तथा सहसचिव संतोष पाटील यांनी दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com