

Solapur district administration provides relief to Malikpeth residents as Seena river floods devastate farmlands.
Sakal
नरखेड: सीना नदीला आलेल्या महापुराने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला. यामुळे शेतकरी भयभीत झाला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पूरग्रस्तांच्या अन्न, पाणी व जनावरांच्या चाऱ्याची त्वरित व्यवस्था करण्याची सूचना केली. त्यामुळे भयभीत झालेल्या मलिकपेठ येथील शेतकऱ्यांचे डोळे आशावादाने पाणावले.