

Disability Welfare Department officials during inspection before cancelling recognition of 18 special schools in Solapur district.
Sakal
सोलापूर: सेवाभावी सामाजिक संस्थेकडून चालविण्यात येत असलेल्या अपंग शाळेच्या मान्यतेचे नूतनीकरण न करणे चांगलेच महागात पडले आहे. राज्य दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्तांनी जिल्ह्यातील १७ विनाअनुदानित तर एका अनुदानित अपंग शाळांची मान्यता रद्द केली आहे. या कारवाईमुळे शाळा व्यवस्थापनात खळबळ उडाली आहे.