
Solapur engineer Uday Khambete contributes significantly to Chandrayaan mission and excels in semiconductors.
Sakal
सोलापूर : येथील हरिभाई देवकरण व वालचंदचे माजी विद्यार्थी अभियंता उदय खांबेटे यांनी सेमीकंडक्टर क्षेत्रात यश मिळवत चांद्रयान मोहिमेत देखील स्वतःचा वाटा उचलला आहे. या प्रकारच्या मोहिमेत सहभागी होणारे ते सोलापूरचे पहिले अभियंता ठरले आहेत.