Solapur News:'कर्करोग केंद्र योजनेतून सोलापूरला वगळले'; शहरावर तीन राज्यांच्या रुग्णांचा भार; तरीही शासनाकडून दुर्लक्ष
Cancer Center Proposal Ignored: राज्यातील वाढती कर्करुग्णांची संख्या लक्षात घेत राज्य शासनाने एकूण नऊ एल २ प्रकारची उपचार केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये नाशिक, पुणे, अमरावती, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नांदेड, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगराचा समावेश आहे.
Major Blow to Solapur: City Dropped from State Cancer Center Plan
सोलापूर: राज्य शासनाने राज्यात ९ ठिकाणी कर्करोग उपचार केंद्रे उपलब्ध केली आहेत. मात्र जिल्हयात रोज ७० ते ९० कर्करुग्ण सापडत असताना सोलापूरला या योजनेतून वगळण्यात आले आहे.