

Relatives waiting outside Solapur blood bank amid severe platelet shortage; urgent need for donors to save patients.
Sakal
सोलापूर : शहरात प्लेटलेटस् पिशव्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने डेंगी व कर्करुग्णांच्या नातेवाइकांची एकच धावाधाव सुरु आहे. सिंगल डोनर प्लेटलेट्सची एकही रक्त पिशवी सध्या उपलब्ध नाही. यामुळे स्थानिकसह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातून येणाऱ्या रुग्णांना उपचाराअभावी राहण्याची वेळ आली आहे.