
सोलापूर : कोकणातील दमटपणा गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात अनुभवयाला मिळत होता. आता कोकणात जसा पाऊस येतो आणि लगेच जातोही, तसाच सेम पाऊसही सोलापुरात अनुभवायला येऊ लागला आहे. सोलापुरात सेम कोकणासारखा पाऊस आणि दमटपणा मे महिन्यात अनुभवायला मिळत आहे. सततच्या पावसाच्या हिरवाई नटली आहे. जिकडे-तिकडे पावसाच्या पाण्याची डबकी आणि चिखल झाला आहे.