
Traffic Chaos Continues as Kolegaon–Auste Bund Suffers Post-Flood Damage
Sakal
मोहोळ: सीना नदीला आलेल्या पुरामुळे मोहोळ शहरासह पाच ते सहा गावांतील नागरिकांना रहदारीसाठी उपयोगी असणाऱ्या कोळेगांव-आष्टे बंधाऱ्याला जोडणारा रस्ता व बंधाऱ्यावरील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लावलेले लोखंडी खांब पुर्णतः वाहुन गेल्यामुळे बंधाऱ्यावरून ये -जा करणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे.