दुष्काळाच्या झळा! सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Drought Relief Measures : जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील कलम १४४ अन्वये हा आदेश जारी केला आहे
Drought Relief Measures

Drought Relief Measures

esakal

Updated on: 

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात उत्पादित होणारा सर्व प्रकारचा चारा आणि मुरघास इतर जिल्ह्यांत किंवा राज्याबाहेर वाहतूक करून नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील कलम १४४ अन्वये हा आदेश जारी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com