Solapur Ganesh Mandal Electricity : मंडळांना अर्जानंतर २४ तासांत वीज महावितरणकडून ऑनलाइन अर्जाची सुविधा; मिरवणूक मार्गावरही कर्मचारी तैनात

Solapur Ganesh Mandals to Get Electricity Within 24 Hours : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमधील गणेश मंडळांना आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज केल्यानंतर २४ तासांत तात्पुरती अधिकृत वीजजोडणी देण्यात येणार आहे.
Solapur Ganesh Mandal Electricity

Solapur Ganesh Mandal Electricity

esakal

Updated on

सोलापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना तात्पुरती अधिकृत वीजजोडणी देण्यासाठी महावितरणने तयारी पूर्ण केली आहे. आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर २४ तासांत मंडळांना वीजजोडणी देण्यात येणार आहे. त्यामुळे मंडळांनी अनधिकृत वीजजोडणी न घेता अधिकृत वीजपुरवठा घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com