Solapur IT Exam Scam : 'आयटी' परीक्षा पास करून देणारे रॅकेट उघड; चार हजार तरुणांकडून दोन कोटी घेतले, भारतासह परदेशातीलही विद्यार्थी

How the Solapur IT Exam Scam Was Operated : 'आयटी' कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरुणांना प्रमोशन किंवा पगारवाढीसाठी काही महिन्यांचा कोर्स करावा लागतो.
IT job scam in Maharashtra news

IT job scam in Maharashtra news

esakal

Updated on

सोलापूर : संगणक प्रशिक्षण संस्था तथा कंपनीचा नोंदणीकृत परवाना घेऊन अश्पाक अत्तार (रा. राजस्वनगर, सोलापूर) याने ‘आयटी’तील तरुणांना गैरमार्गाने परीक्षा पास करून देण्याचा धंदा सुरू केला (Solapur IT Exam Scam) होता. सायबर पोलिसांना याची खबर लागली होती. त्यानुसार पोलिसांनी खात्री केली व अश्पाकला जेरबंद केले. त्याने एका वर्षात चार हजार तरुणांकडून सरासरी पाच हजार रुपयांप्रमाणे दोन कोटी रुपये घेतल्याची बाब तपासात समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com