Solapur IT Park: 'साेलापुरातील आयटी पार्कच्या विजेसाठी करार अंतिम टप्प्यात'; एनटीपीसीच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून मिळणार स्वस्तात वीज..

NTPC solar power: सध्या सोलापूरमध्ये आयटी क्षेत्राचा विस्तार वेगाने होत आहे. कमी दरात उपलब्ध होणाऱ्या विजेमुळे आयटी पार्कमधील कंपन्यांचा खर्च कमी होईल आणि नवीन उद्योग गुंतवणुकीलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
Solapur IT Park set to receive low-cost power from NTPC’s solar energy project; agreement in final phase.

Solapur IT Park set to receive low-cost power from NTPC’s solar energy project; agreement in final phase.

Sakal

Updated on

सोलापूर: होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथे साकारणाऱ्या आयटी पार्कमध्ये उद्योजकांना हिंजवडीच्या (पुणे) तुलनेत जवळपास निम्म्या दराने जागा मिळणार आहे. स्वस्तात जागा दिल्यानंतर आता स्वस्तात वीज देण्यासाठीही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद प्रयत्नशिल आहेत. एनटीपीसीने उभारलेल्या २३ मेगा वॅटच्या सौर प्रकल्पातून आयटी पार्कसाठी वीज घेतली जाणार आहे. यासाठी एनटीपीसी आणि जिल्हा प्रशासन यांच्यात आवश्‍यक असलेला करार सध्या अंतिम टप्प्यात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com