Borewell Rescue: जळोलीत दीड वर्षांची चिमुकली बोअरवेलमध्ये पडली; ११ तासांच्या बचावकार्यानंतर सुखरूप बाहेर

Solapur Borewell Rescue: सोलापूर जिल्ह्यातील जळोली येथे बंद बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षांच्या चिमुकलीला जिल्हाधिकारी आणि बचाव पथकांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी सुखरूप बाहेर काढण्यात आले.
Rescue teams safely pulled a one-and-a-half-year-old girl out of a borewell in Jaloli, Solapur district.

Rescue teams safely pulled a one-and-a-half-year-old girl out of a borewell in Jaloli, Solapur district.

esakal

Updated on: 

सोलापूर : बोअरवेल्समध्ये पडली दीड वर्षाची चिमुकली! जिल्हाधिकारी घटनास्थळी, मुलीला सुखरूप बाहेर काढले रविवारी रात्री १० वाजता जळोली (ता. पंढरपूर) येथे साखर कारखान्यालगत गोरख कांतिलाल नरसाळे यांच्या शेतातील बंद बोअरवेलमध्ये ऊसतोड मंजुराचा लहान बाळ दीड वर्षाचे पडले आहे.

Loading content, please wait...