Bogus Land Documents Expose Major Fraud in Solapur; Officers Named
Bogus Land Documents Expose Major Fraud in Solapur; Officers NamedSakal

धक्कादायक! 'साेलापुरात बोगस कागदांद्वारे जमीन हडपण्याचा प्रयत्न'; दाेन पाेलिस अधिकारी अन् उद्योगपतीचा सहभाग

Solapur Land Grab Attempt Using Forged Papers : उच्च न्यायालयाने संबंधितांचा दावा खोटा ठरवून पटेल कुटुंबीयांच्या बाजूने निकाल दिला. असे असतानाही भूमी अभिलेख अधीक्षक आणि उपाधीक्षक हे न्यायालयाचा अवमान करीत आहेत.
Published on

सोलापूर : पटेल कुटुंबीयांची सन १९४६ पासून कब्जे वहिवाट असलेली वडिलोपार्जित जमीन बोगस कागदपत्रांद्वारे बळकावण्याचा प्रयत्न अक्कलकोट अधीक्षक व उपअधीक्षक करत आहेत. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांसह संबंधित उद्योगपतीवर कारवाई करावी, अशी मागणी चपळगावचे अल्पभूधारक पटेल कुटुंबीयांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com