

A tragic scene near Tandulwadi village in Solapur district
esakal
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात भीषण अपघात घडला आहे. म्हसवड ते पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ एका भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. पिकअप गाडी रस्त्यावरून घसरून शेजारच्या विहिरीत पडल्याने हा मोठा अपघात झाला.