

JCB Action on 15 Illegal Sheds in Solapur; Municipal Team Conducts Operation
Sakal
सोलापूर : शहरातील पाथरूट चौक परिसरात महापालिकेच्या २४ आसनी सार्वजनिक शौचालयाचे बेकायदेशीररित्या पाडकाम करून त्या जागेवर उभारलेले १५ अनधिकृत पत्र्याचे शेड आज जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने आज ही कारवाई केली.