
Solapur Municipal Corporation submits action report after female officer’s complaint of misconduct.
Sakal
सोलापूर: महापालिका आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करणे आणि महिला कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरणे, अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींकडून दबाव टाकणे. या प्रकारांना वैतागलेल्या अधिकाऱ्यांनी श्रीकांत बोरगे यांच्या विरोधात राज्य शासनाकडे कारवाई करण्यासंबंधी अहवाल पाठविला आहे. तर संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दिले आहे.