Sachin Ombase: सोलापूर प्रारूप प्रभाग रचना तीन सप्टेंबरला प्रसिद्ध: आयुक्त डॉ. ओम्बासे; हरकतीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत
Solapur Municipal Ward Draft Plan on September 3: सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले असून त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यातील ड वर्ग महापालिकांना प्रभाग रचना तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Solapur draft prabhag rachana to be published on September 3; objections invited till September 15.Sakal
सोलापूर : महापालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३ सप्टेंबर रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे. त्यावर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत असल्याची माहिती आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.