

“Solapur murder: Husband kills wife using a sickle; shocking reason uncovered in investigation.”
sakal
सोलापूर : दुसऱ्या महिलेसोबत असलेले अनैतिक संबंध कायमचे थांबव, असे सांगूनही पती ऐकत नव्हता. त्यातून दोघांमध्ये शनिवारी रात्री भांडण झाले होते. दुसऱ्या दिवशीही त्याच कारणातून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या पतीने पत्नीचाच खून केला. त्याला न्यायालयाने उद्यापर्यंत (गुरुवार) पोलिस कोठडी ठोठावली आहे.