
Reservation declared for 11 Panchayat Samitis in Solapur; women and OBC women get representation.
सोलापूर: जिल्हा परिषदेपाठापोठ पंचायत समिती सभापतिपदासाठी आरक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांच्या सभापतिपदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये सर्वसाधारण महिलेस तीन तर ओबीसी महिलेस दोन पंचायत समित्यांमध्ये सभापती होण्याची संधी मिळणार आहे.