Solapur Crime: 'साेलापुरात फोटो व्हायरलची धमकी देऊन विनयभंग'; पाच संशयित आरोपींविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Solapur molestation case: कुटुंबीयांनी विचारणा केल्यावर त्याच्यासह कुटुंबीयांनी तिच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण, जातिवाचक शिवीगाळ केली. तीन नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी त्या तरुणासह पाचजणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे.
Solapur Police register case under POCSO Act against five accused for molestation and threatening to leak photos.

Solapur Police register case under POCSO Act against five accused for molestation and threatening to leak photos.

Sakal
Updated on

सोलापूर: फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एकाने १४ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. याबाबत कुटुंबीयांनी विचारणा केल्यावर त्याच्यासह कुटुंबीयांनी तिच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण, जातिवाचक शिवीगाळ केली. तीन नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी त्या तरुणासह पाचजणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com