
Buddhist scholar Vijay Salve claims political interference changed Solapur’s processions since 2000.
Sakal
सोलापूर: जिथे कामगार वर्ग जास्त असतो, तिथे उत्सवप्रिय लोकांची संख्या अधिक असते. या न्यायाने सोलापूर हे उत्सवप्रिय शहर आहे. ही स्थिती पूर्वीपासूनच आहे मात्र, २००० पासून सर्वच उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. सर्व उत्सव मंडळावर राजकीय नेत्यांचे वर्चस्व वाढले असल्याने त्याचा मूळ सामाजिक चेहरा हरवला असल्याचे मत, बौद्धाचार्य व समता सैनिक दलाचे जिल्हा सचिव विजय साळवे यांनी व्यक्त केले.