Solapur Pune Highway Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात! इर्टिगा-कंटेनरची धडक; ८ वर्षांच्या चिमुरड्यासह तिघांचा मृत्यू

Ertiga Car Container Collision Kills Three in Mohol: महामार्गावरील भीषण अपघाताने हळहळ; चिमुरड्यासह वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू, दोघे जखमी
Mohol Accident Three Dead and Two Injured After Ertiga Car and Container Collide on Solapur Pune Highway in Maharashtra

Mohol Accident Three Dead and Two Injured After Ertiga Car and Container Collide on Solapur Pune Highway in Maharashtra

esakal

Updated on: 

माेहळ: सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी ते शेटफळ दरम्यान शेटफळ गावच्या हद्दीत ईरटीगा कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. शुक्रवारी दुपारी आडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पार्थ तुषार भारंबे वय ८, विलास चांगु भारंबे वय ६६, शोभा विलास भारंबे वय- ६३ सर्व रा कल्याण अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

Loading content, please wait...