सोलापूर: जिल्हा प्रशासनाकडून लम्पी संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत, तरीही प्रतिदिन २४८ जनावरांना लम्पीचा संसर्ग होत आहे. आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २४७३ जनावरांना संसर्ग झाला होता, त्यापैकी २१५३ जनावरांचा आजार कमी झाला आहे.