

Political Tensions Rise in Solapur as Congress Slams BJP, Centre Government
sakal
सोलापूर: केंद्रातील मोदी सरकार व भाजपच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने आज सोलापूरात तीव्र निदर्शने करण्यात आली. ‘देशद्रोही भाजप सरकार मुर्दाबाद’, ‘राहुल गांधीजी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही’, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.