

Solapur city poised for transformation as ₹53 crore civic works begin under government schemes.
Sakal
सोलापूर : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांचा जोर वाढला आहे. शासनाच्या विविध योजनांतून ५३ कोटींमधून २५७ विकासकामे मंजूर झाली आहेत. निवडणुकीच्या तोंडावर प्रभागामध्ये नागरी समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जात असून या कामांच्या जोरावर मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न नेतेमंडळी करीत आहेत.