solapur share market fraud case details
esakal
सोलापूर : एका साखर कारखान्याचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक पाटील यांच्या पत्नीची २०२४ मध्ये शेअर मार्केटमध्ये (Solapur Share Market Fraud) गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ६२ लाख ६५ हजारांची फसवणूक करण्यात आली होती.