

Solapur: Employee dies after collapsing on the cricket field during practice; teammates left stunned.
Sakal
सोलापूर : होम मैदानावर क्रिकेट खेळत असताना चक्कर येऊन बेशुद्ध पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. नरेंद्र नागराज गुडशेलु (वय ४२ रा. हुडको कॉलनी नं ३, कुमठा नाका) मृताचे नाव आहे.