
Blaze at Solapur’s Siddi Suzuki and Bajaj showroom; loss estimated at ₹35–40 lakh.
Sakal
सोलापूर: होटगी रोडवरील सिद्धी सुझुकी शोरूम व बजाज शोरूमला रविवारी (ता. १४) भीषण आग लागून त्यात अंदाजे ३५ ते ५० लाखांचे नुकसान झाले आहे. रविवारी शोरूम बंद होते. आतून धूर येऊ लागल्यानंतर वॉचमनने तत्काळ मॅनेजरला त्याची माहिती दिली आणि अग्निशामक विभागाला कळविले. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.