Solapur Protest: बालिकेवरील अत्याचाराविरोधात सोलापूरकर रस्त्यावर, नसरापूर घटनेचा निषेध, नागरिकांचा कॅंडल मार्च..

Candle march in Solapur against rising crimes on children: नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराविरोधात सोलापूरकरांचा संताप उसळला; ५०० हून अधिक नागरिकांचा मूक कॅंडल मार्च, ‘नराधमाला भरचौकात फाशी द्या’ची जोरदार मागणी
Maharashtra Shaken: Massive Protest in Solapur Against Narsapur Assault Case

Maharashtra Shaken: Massive Protest in Solapur Against Narsapur Assault Case

sakal

Updated on

सोलापूर: पुण्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोलापूरकरांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. ‘पुरावे गोळा करत बसण्यापेक्षा अशा नराधमांना जागेवरच ठेचून काढा; अन्यथा आमच्या हवाली करा, आम्हीच त्याला ठेचून काढू,’ अशा संतप्त भावना व्यक्त करत सोमवारी कॅंडल मार्च काढण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com