

Delhi technical team inspecting the Pakani water project site amid Solapur’s worsening water crisis.
Sakal
सोलापूर : सध्या उजनीवरील जुन्या जलवाहिनीचा एक पंप आणि समांतर जलवाहिनीच्या पंपाद्वारे शहरासाठी पाणी उपसा केला जातो. पण, अंतर्गत जलवाहिनी व पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्र न झाल्याने सोलापूर शहराला सध्या तीन, चार व पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.