Solapur Sugarcane Rate: सोलापूरच्या ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! ३२५० रुपयांची पहिली उचल, कारखानदारांचा ३४५० रुपयांचा फॉर्म्युला

Solapur Farmers to Get 3250 Rupees First Sugarcane Payment: ऊस उत्पादकांना किती पैसे मिळणार? ३२५० रुपयांची पहिली उचल; उर्वरित रकमेसाठी दोन अटी
Solapur Sugar Mills Agree on 3450 Rupees Sugarcane Price Formula Farmers to Receive First Instalment of 3250 Rupees

Solapur Sugar Mills Agree on 3450 Rupees Sugarcane Price Formula Farmers to Receive First Instalment of 3250 Rupees

sakal

Updated on: 

टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटली असून साडे दहा टक्के रिकव्हरी असलेल्या साखर कारखान्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी एस कार्तिकीयेन यांनी दिलेल्या सहमती देताना पहिली उचल प्रतिटन 3250 रूपये गाळप हंगाम संपल्यानंतर रक्कमेच्या उपलब्धतेनुसार 100 रूपये व तिसरा हप्ता गाळप हंगाम 2026 -27 मध्ये उत्पादित झालेल्या संपूर्ण साखरेला वर्षभर 45 रूपयांपेक्षा अधिक दर राहिल्यास आर.एस.एफ म्हणजे 70 टके 30 टक्के फॉर्म्युला प्रमाणे रक्कम उपलब्ध झाल्यास प्रतिटन 100 रूपये असा एकूण प्रतिटन 3450 रूपये दर अदा करण्यास सहमती दर्शवली असल्याची माहिती विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी आमदार बबनराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Sugar Mills Face Challenges as Low Rainfall Reduces Sugarcane Yield and Sugar Recovery Rate This Season
Sangli sugarcane rate per tonne 2026
Swabhimani Shetkari Sanghatana Demands Sugarcane Rate Meeting in Pune
विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचा ॲडव्हान्स हप्ता 3 हजार रूपये प्रमाणे जमा ; दिपावली सणासाठी 15 ते 25 ऑक्टोबर दरम्यानचे ऊस बील शेतक-यांच्या खात्यात जमा- संस्थापक चेअरमन माजी आमदार बबनराव शिंदे