Solapur News: सोलापुरातील टेक्स्टाईल्स क्षेत्रातील संधी तिपटीने वाढणार, भारत अन् युरोपियन युनियन मुक्त करारामुळे बूस्टर!

Solapur Textile Exports Expected to Triple: सोलापूरच्या निर्यातदारांसाठी युरोपियन युनियन करारामुळे सुवर्णसंधी
India–EU FTA to Triple Opportunities for Solapur Textile Industry

India–EU FTA to Triple Opportunities for Solapur Textile Industry

Sakal

Updated on

-प्रकाश सनपूरकर

सोलापूर: भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे सोलापूरच्या टेक्स्टाईल्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील निर्यातदारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. या करारामुळे सोलापूरची निर्यात दोन ते तीन पटीने वाढण्याची शक्यता असून, युरोपमधील आयातदार व निर्यातदारांकडून पुढील व्यापाराबाबत प्राथमिक बोलणी सुरू झाली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com