

Solapur Airport witnesses new milestone as one-stop flight service to Indore begins via Mumbai.
सोलापूर : मुंबई, गोव्यानंतर आता इंदौरला विमानसेवा सुरू होणार आहे. पहिले उड्डाण बुधवारी (ता. २३) होणार आहे. मुंबईला जाणारे विमान हेच पुढे इंदौरला जाणार आहे. ही वनस्टॉप विमानसेवा राहणार असून, सोलापुरातून मोठा प्रतिसाद मिळण्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.