Heart Transplant: विमानसेवेमुळे सोलापूरचे ‘हृदय’ आता ३० मिनिटांत पुण्यात; हृदयाचे ग्रीन कॉरिडॉर शक्य, अवयवदान चळवळीला मिळणार नवा आयाम

Green Corridor for Heart Possible: ग्रीन कॉरिडॉरमध्ये ब्रेनडेड व्यक्तीचे अवयव काढून ते अन्य गरजू रुग्णांच्या शरिरात प्रत्यारोपणाची प्रक्रिया केली जाते. सोलापुरातून आतापर्यंत पुणे, हैदराबाद या दोन शहरात रस्ते वाहतुकीने ही प्रक्रिया केली जात होती.
Solapur-Pune flight service reduces travel to 30 minutes, enabling green corridor for organ donation.

Solapur-Pune flight service reduces travel to 30 minutes, enabling green corridor for organ donation.

sakal
Updated on

-प्रकाश सनपूरकर

सोलापूर: सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरळीत झाल्याने आता येथील ब्रेनडेड व्यक्तीचे हृदय पुण्यातील गरजू रुग्णांपर्यंत अवघ्या ३० मिनिटांत पोचणे शक्य झाले आहे. आतापर्यंत रस्ते मार्गे इतर अवयवांच्या ग्रीन कॉरिडॉरसाठी साडेतीन तास लागत होते. मात्र, सर्वांत कमी वेळेत गरजू रुग्णांपर्यंत पोचवणे आवश्यक असलेला हृदय हा एकमेव अवयव आहे. अवयवदान चळवळ व सोलापूरच्या मेडिकल हबसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com