

Tension in Solapur after married woman ends life; husband’s family conducts funeral secretly without informing her parents.
सोलापूर: येथील गवळी वस्तीतील गायत्री ऊर्फ पूनम संतोष विटकर (वय २५) हिने पती व नणंदेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. याबाबत एमआयडीसी पोलिसांनी गायत्रीचा पती संतोष शिवलाल विटकर व नणंद अंबिका गोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संतोषला न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी ठोठावली आहे.