Kunbi farmers in Solapur face difficulty obtaining caste certificates due to missing historical documents despite village and surname match.
sakal
-अरविंद मोटे
सोलापूर : जिल्ह्यात ६६ हजार ८४५ कुणबी नोंदी आहेत. जिल्हा प्रशासनाने या नोंदी ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, अनेक नोंदी १९ व्या शतकातील असल्याने याच्या वंशावळ जुळविणे व कागदोपत्री ते आपले पूर्वज होते हे सिद्ध करणे कठीण झाले आहे.