Solapur Water Crisis: सोलापुरात ऑक्टोबरमध्येच पाणी संकटाची चाहूल! १,६०० बोअरवेल कोरड्या, १० हजार कुटुंबांची चिंता वाढली

Solapur Faces Water Crisis as 1600 Borewells Run Dry: उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचे सावट; महापालिकेच्या बोअरवेल आटू लागल्या
Solapur Water Shortage Warning as 1600 Borewells Dry Up Early Affecting 10000 Families Before Summer Begins

Solapur Water Shortage Warning as 1600 Borewells Dry Up Early Affecting 10000 Families Before Summer Begins

sakal

Updated on: 

-प्रमिला चोरगी

सोलापूर : दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात आटणाऱ्या महापालिकेच्या बोअरवेल यंदा ऑक्टोबरमध्येच कोरड्या पडू लागल्या आहेत. पावसाने यंदा दांडी मारल्याने त्याचा परिणाम भूजलपातळीवर झाला आहे. शहरातील हातपंप बंद पडण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या हद्दीत ५ हजार ५१८ बोअरवेल असून, त्यापैकी १ हजार ६०० बोअरवेल सध्या बंदावस्थेत आहेत. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच शहरासमोर भूजलसाठ्याचे संकट उभे राहिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com