साेलापुरातील धक्कादायक घटना ! ‘ट्रॅक्टर अन्‌ फॉर्च्युनर द्या, नाहीतर मुलाचा दुसरा विवाह करू’; विवाहितेचा आताेनात छळ..

Solapur dowry case: धमक्यांमुळे विवाहितेवर मानसिक अत्याचार तर होत होतेच, पण तिला मारहाण, शिवीगाळ आणि उपोषण करण्यास भाग पाडले जात असल्याचेही आरोप आहेत. अखेर सहनशक्तीचा बांध फुटल्याने तिने पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या फिर्यादीवरून पती, सासू-सासरे आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
The Solapur woman who faced harassment after her in-laws demanded a tractor and Fortuner, threatening to remarry her husband.

The Solapur woman who faced harassment after her in-laws demanded a tractor and Fortuner, threatening to remarry her husband.

Sakal

Updated on

सोलापूर: ‘आम्ही आमच्या मुलीच्या लग्नात तिला २१ तोळे दागिने घातले. तुझ्या आई-वडिलांनी आमच्या सांगण्याप्रमाणे दागिने घातले नाहीत. आता शेतीत ट्रॅक्टर व फिरायला कार, फॉर्च्युनर गाडी द्या, नाहीतर तुमच्या मुलीला नांदवणार नाही’ असे म्हणून छळ केल्याची फिर्याद विवाहितेने पोलिसांत दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com