Solapur News: पगारात ६०० रुपये जास्त गेल्याने मारहाण अन् अपमान; कामगार तरुणाने जीवन संपवले, दोन वर्षांपूर्वी विवाह, महिन्याभराचा मुलगा

Solapur Worker Dies After Alleged Assault Over 600 Rupees Salary: पगारात ६०० रुपये जास्त गेल्याचा राग काढत मालकाकडून मारहाण, शिवीगाळ व अपमान; मानसिक तणाव सहन न झाल्याने तरुण कामगाराने गळफास घेऊन आयुष्य संपवले
Solapur Salary Dispute Turns Tragic As Worker Dies By Suicide After Alleged Assault And Insult Over 600 Rupees

Solapur Salary Dispute Turns Tragic As Worker Dies By Suicide After Alleged Assault And Insult Over 600 Rupees

sakal

Updated on

सोलापूर: दुकान मालकाच्या मुलाने पगारात ६०० रुपये जास्त गेल्याच्या कारणातून मुलाला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्याने गल्लीत अपमानित केल्याने कामगार तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विरेश संगप्पा संगापुरे (वय २७) असे मृताचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येला दुकान मालकाचा मुलगा जबाबदार असल्याची फिर्याद मयत तरुणाच्या वडिलाने फौजदार चावडी पोलिसांत दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com