
करमाळा: करमाळा शहरातील सात विहिरीत एका तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केली आहे. हा तरुण सोलापूर शहरातील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. आनंद मोहन चितारे (वय २६, रा. शिवगंगा प्रभात पार्किंग, नई जिंदगी, सोलापूर) असे सात विहिरीत उडी घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.