Solapur Zilla Parishad Election Results: सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता? निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

BJP Solapur ZP : जिल्हा परिषदेच्या ६८ आणि पंचायत समित्यांच्या १३६ जागांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान पार पडले. सोलापूर जिल्ह्यात सुमारे ४८ टक्के मतदान झाले असून दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांची राजकीय प्रतिष्ठा या निकालावर अवलंबून आहे.
Solapur Zilla Parishad elections

Vote counting underway for Solapur Zilla Parishad elections as BJP eyes majority amid changing rural political dynamics.

esakal

Updated on

Solapur Zilla Parishad Elections: सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ जागा आणि ११ पंचायत समित्यांच्या १३६ जागांसाठी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात मतदान पार पडले. या निवडणुकीची मतजमोजणी सकाळी आज १० वाजता सुरु होणार आहे. निकाल आज घोषित होणार असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपची एकहाती सत्ता येणार का? याकडे सोलापुर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com