Solapur News: लाडकी बहीण योजनेस स्व. अजितदादा पवारांचे नाव द्यावे; सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाकडे मागणी!

Tribute proposal for Ajitdada Pawar in welfare scheme: लाडकी बहीण योजनेस स्व. अजितदादा पवारांचे नाव देण्याची मागणी; महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
Solapur ZP member submits proposal seeking to honour Ajitdada Pawar through scheme renaming.

Solapur ZP member submits proposal seeking to honour Ajitdada Pawar through scheme renaming.

sakal

Updated on

-वसंत कांबळे

कुर्डू (सोलापूर) : राज्य शासनाची महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली “लाडकी बहीण योजना” ही स्व. अजित पवार यांच्या नावाने करण्यात यावी, अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू जिल्हा परिषद गटाचे नुतन जिल्हा परिषद सोलापूर सदस्य आण्णासाहेब उर्फ संभाजी धोंडिबा ढाणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com