Aashadhi Wari: पाच हजार स्वच्छतागृहे, २२० टँकर अन्‌ १३ आरोग्यरथ; आषाढी वारीसाठी साेलापुर जिल्हा परिषद सज्ज, ८१ गावांमध्ये विशेष सुविधा

5000 toilets and 220 water tankers for Palkhi Yatra: आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांसाठी स्वच्छता, पाणी, आरोग्य व निवाऱ्याची व्यापक तयारी; ८१ गावांमध्ये तात्पुरती शौचालये, स्नानगृहे, टँकर व आरोग्यरथांची उभारणी
13 Medical Vans, 5,000 Toilets Ready for Pilgrims in Solapur for Palkhi Yatra

13 Medical Vans, 5,000 Toilets Ready for Pilgrims in Solapur for Palkhi Yatra

sakal

Updated on

सोलापूर : आषाढी वारीनिमित्त लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. पालखी मार्गावरील ८१ गावांमध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, निवारा व महिलांसाठी विशेष सुविधांची व्यवस्था करण्यात आली असून वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि आरोग्यदायी व्हावा यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. वारीत पाच हजार स्वच्छता गृहे, २२० टँकर आणि १३ आरोग्यरथ उपलब्ध करून दिल्याची माहिती अध्यक्ष दीपक वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com