

Ganga Kadam’s Stellar Show Helps India Reach the Blind Women’s World Cup Final
Sakal
सोलापूर : अंध महिलांच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा पराभव करत अजिंक्यपद पटकावले आहे. या विश्वचषक स्पर्धेत सोलापूरच्या गंगा कदम हिने अष्टपैलू कामगिरी करत भारतीय संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोचवण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. गंगा कदमच्या या कामगिरीमुळे सोलापूरचा लौकीक आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील उंचावला आहे.