माेठी बातमी! 'दिल्ली बाँबस्फोटाशी सोलापूरच्या जुबेर हंगरगेकरचे धागेदोरे'?; एटीएसने मुंब्रा आणि कोंढव्यातून दोन संशयितांना उचलले..

Delhi Bomb Blast Case: कारवाईचा संबंध अल कायदाशी संबंध असल्याचा संशय असलेला सोलापूरचा आयटी इंजिनियर जुबेर हंगरगेकर याच्याशी असल्याचे तपास पथकांनी स्पष्ट केले आहे. दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमधील प्रकरणाशीही त्याचा संबंध आहे का?, याचीही ‘एटीएस’कडून चौकशी करण्यात येत आहे.
ATS team during the operation in Mumbra and Kondhwa; probe continues into possible Solapur link to Delhi blast case.

ATS team during the operation in Mumbra and Kondhwa; probe continues into possible Solapur link to Delhi blast case.

Sakal

Updated on

पुणे / सोलापूर: दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणानंतर महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथक (एटीएस) अलर्ट झाले आहे. या पथकाने मंगळवारी कोंढवा आणि मुंब्रा परिसरात छापे टाकले. या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईचा संबंध अल कायदाशी संबंध असल्याचा संशय असलेला सोलापूरचा आयटी इंजिनियर जुबेर हंगरगेकर याच्याशी असल्याचे तपास पथकांनी स्पष्ट केले आहे. दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमधील प्रकरणाशीही त्याचा संबंध आहे का?, याचीही ‘एटीएस’कडून चौकशी करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com