
MLA Subhash Deshmukh demands crop loss panchnamas in South Solapur; farmers seek immediate relief.
Sakal
सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात भीमा व सीना नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे प्रमाण अधिक आहे. त्याचे पंचनामे झाले आहेत. मात्र, तालुक्यात अन्य ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे होण्याचीही आवश्यकता आहे.