

Wrecked car and tempo at the Solapur-Pune Highway accident site after tyre burst; woman critically injured.
Sakal
सोलापूर : बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावर तेलंगवाडीजवळ कार व टेम्पोचा अपघात झाला आहे. सोलापूरवरून पुण्याकडे जाताना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचे (एमएच १२, एक्सक्यु ८७५३) पुढील बाजूचे टायर फुटले. कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि बंगळुरूवरून मुंबईकडे जाणाऱ्या टेम्पोला कार धडकली.